BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
Co-WIN अॅप डाऊनलोड करून कोरोना लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची?
शनिवार 16 जानेवारीपासून भारतातल्या कोव्हिड 19साठीच्या लसीकरणाला सुरुवात होतेय.
धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडे भूमिका घेणं का टाळत आहेत?
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी अद्याप या प्रकरणावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
धनंजय मुंडे यांच्याऐवजी महिला राजकारणी असती, तर समाजाने काय केलं असतं?
धनंजय मुंडेंवर एका महिलने बलात्काराचे आरोप केलेत. या आरोपांना उत्तर देताना त्यांनी त्या महिलेच्या बहिणीशी असणारे आपले विवाहबाह्य संबंध मान्य केले.
महाराष्ट्रातील शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार - वर्षा गायकवाड
राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील
'सरस्वती ऐवजी सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा का नाही?', यशवंत मनोहर यांनी नाकारला पुरस्कार
डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यासपीठावर सरस्वतीची प्रतिमा ठेवल्याने विदर्भ साहित्य संघाचा 'जीवनव्रती' पुरस्कार नाकारला आहे.
16 जानेवारीला होणाऱ्या लसीकरणासंबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं...
पहिल्या टप्प्यात कोरोना संसर्गाचा मुकाबला करून मुंबईकरांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कोरोना वॉरिअर्सना लस दिली जाणार आहे.
व्हीडिओ, कोरोना लसीकरण मोहिमेविषयी 5 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं #सोपी गोष्ट 252, वेळ 8,16
16 जानेवारीला सुरू होतेय जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम. या मोहिमेविषयीचे सोपे प्रश्नं आणि त्यांची सोपी उत्तरं.
कोरोनाची लस घेतल्यानंतर या 3 मराठी डॉक्टरांना काय वाटलं?
"मला फायजरची लस मिळाली, कारण जेव्हा मी लस घेण्यासाठी तेव्हा ही एकच लस उपलब्ध होती. बाकीच्या लशी टप्प्याटप्प्यानं येत आहेत."
व्हीडिओ, ग्रामपंचायत निवडणूक : 37 वर्षांपासून बिनविरोध सरपंच निवडणारं गाव, वेळ 2,19
गावात बिनवरोध निवडणूक होते कशी हे सांगतायत कोकणातल्या चंद्रनगर गावचे रहिवासी
कोरोनाची माहिती
कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हिड-19ची लक्षणं काय आहेत? तो बरा होतो का?
कोरोना झाल्यावर शरीरात पू तयार होऊ शकतो का?
कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर शरीरामध्ये पू तयार होऊ शकतो? शरीरात पू तयार होण्याचा कोरोनाशी काय संबंध? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा औरंगाबाद महापालिकेचे आरोग्य अधिकारी प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्रात, मुंबईत कोव्हिड 19ची लस कशी मिळणार?
16 जानेवारीपासून कोव्हिड 19साठीच्या लसीकरणाला सुरुवात होतेय.
कोरोना: संसर्गजन्य आजारांची साथ अखेर संपते तरी कशी?
आपल्या पूर्वजांनी ज्या संसर्गजन्य रोगांच्या साथींचा सामना केला त्या रोगांसाठी कारणीभूत बहुतांश जीवाणू आणि विषाणू आजही आपल्या सोबत आहेत.
लाँग कोव्हिड म्हणजे काय? गंभीर संसर्गापेक्षा सौम्य लक्षणं असणाऱ्यांना जास्त त्रास?
कोव्हिडची लक्षणं सौम्य असली तरी या रुग्णांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.
'हा' देश तरुणांना सगळ्यात आधी का देतोय कोव्हिडवरची लस?
इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी 13 जानेवारीला कोव्हिड-19 साठीची पहिली लस घेतली.
व्हीडिओ, धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होऊ शकते का? #सोपी गोष्ट 251, वेळ 4,57
निवडणूक प्रतिज्ञापत्रात पाच अपत्य असल्याची माहिती लपवून ठेवणं धनंजय मुंडेंना महागात पडेल?
व्हीडिओ, बर्ड फ्लूचा संसर्ग माणसांना होऊ शकतो? त्याची लक्षणं कुठली? #सोपी गोष्ट 250, वेळ 6,11
जगभरात आतापर्यंत 700 माणसांना बर्ड फ्लू झाला आहे. यात भारतातले किती आहेत?
व्हीडिओ, सिग्नल आणि टेलिग्राम किती सुरक्षित आहेत? #सोपी गोष्ट 249, वेळ 6,15
मागच्या दोन दिवसांत २० लाख लोकांनी टेलिग्राम तर १ लाख लोकांनी सिग्नल डाऊनलोड केलंय.
महाराष्ट्र
धनंजय मुंडेंचा राजीनामा 'या' 3 कारणांमुळे टळला
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडालीय.
सत्य पुढे येत नाही, तोवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न नाही – शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
'त्या' महिलेवर कोणी कोणी केले ब्लॅकमेलिंगचे आरोप?
मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेविरोधात भाजपचे कृष्णा हेगडे, मनसेचे मनीष धुरी आणि जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी या तिघांनी फसवणूकीची तक्रार केलीय.
बलात्काराच्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागेल का?
विरोधी पक्ष असलेल्या भाजपने बलात्काराचे आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
धनंजय मुंडे OBC नेते, या वक्तव्यातून जयंत पाटील भाजपला काय सूचवत आहेत?
11 जानेवारी 2021 रोजी पीडित महिलेने तक्रारीचं पत्र ट्वीट केलं आणि त्यातून धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले.
धनंजय मुंडे प्रकरण : हिंदू पुरुष दोन वेळा लग्न करू शकतो का?
धनंजय मुंडे प्रकरणामध्ये द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचा उल्लेख होतोय. हा कायदा काय आहे?
चौकशी आणि आरोपांच्या फेऱ्यात सापडलेले उद्धव ठाकरे सरकारचे 7 नेते आणि त्यांचे नातेवाईक
महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय. पण, गेल्या वर्षभरात आघाडी सरकारचे 7 नेते आणि त्यांचे कुटुंबीय चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
धनंजय मुंडे यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस सावध भूमिका घेत आहेत का?
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक कशी होते? यंदा होणार हे बदल....
महाराष्ट्रातल्या 14 हजार 234 इतक्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचं बिगूल वाजलंय.
भारत
शेतकरी नेते आणि सरकार यांच्यातील चर्चेची नववी फेरी संपली, 19 जानेवारीला पुढची बैठक
आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमधील चर्चेची नववी फेरी ठोस तोडग्याविना संपली आहे.
सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीतून बाहेर पडलेले भूपिंदर सिंह मान कोण आहेत?
भूपिंदर सिंह मान हे भारतीय किसान युनियनसोबत आहेत आणि कृषीतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.
हनुमा विहारीने शांतपणे 'हे' उत्तर दिलं आणि बाबुल सुप्रियोंची विकेट घेतली
हनुमा विहारीने मोजक्या शब्दांत आपल्यावरच्या टीकेला दिलेल्या उत्तराचं अनेकांनी कौतुक केलंय.
अनिल घनवट कोण आहेत? ज्यांची कृषी कायद्यांवर चर्चेसाठी नियुक्ती झाली आहे
शेतकरी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चारसदस्यीय समिती नेमली आहे.
कोरोना लशीच्या पहिल्या 10 कोटी डोसची प्रत्येकी किंमत 200 रुपये - अदर पूनावाला
सीरम इन्स्टिट्यूटमधून लस मिळावी म्हणून जगभरातील अनेक देशांनी भारत आणि पंतप्रधान कार्यालयाशी लिखित संपर्क साधल्याची माहितीही अदर पूनावाला यांनी दिली.
शेतकरी कायद्यांना सुप्रीम कोर्टाने लावला ब्रेक, चर्चेसाठी समितीची स्थापना
ज्या प्रकारे परिस्थिती चिघळत आहे. हिंसाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी शक्यता कोर्टाने व्यक्त केली.
PM किसान सन्मान निधीचा पैसा अपात्र लोकांपर्यंत कसा पोहोचला?
या लाभार्थींमध्ये 55 टक्के शेतकरी असे आहेत की जे कर भरतात. खरंतर सरकारने कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेतून बाहेर ठेवलं होतं.
सायना नेहवालला कोरोनाची लागण; थायलंड स्पर्धेतून माघार
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोना झाल्याचं वृत्त आहे. मात्र सायनाने अद्याप अहवाल मिळाला नसल्याचं म्हटलं आहे.
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक भीषण अपघातात जखमी, पत्नीचा मृत्यू
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांची पत्नी विजया यांचं निधन झालं आहे.
जगभरात
नॅथन लॉयन : मैदानावरचं गवत कापणारा ते 100 टेस्ट खेळणाऱ्या स्पिनरची गोष्ट
ब्रिस्बेन टेस्ट ऑस्ट्रेलियाचा स्पिनर नॅथन लॉयनची शंभरावी टेस्ट आहे. 400 टेस्ट विकेट्सच्या तो उंबरठ्यावर आहे.
तालिबान म्हणतं, ‘महागाई’मुळे एकपेक्षा जास्त लग्न करू नका
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील पश्तुन समुदायांमध्ये बहुपत्नित्व सर्वदूर पसरले आहे. विवाहाच्यावेळेस मुलींचं वय अत्यंत कमी असल्यामुळे त्यांना आपण कोणाशी आणि कधी लग्न करायचे या निर्णयात सहभागी होता येत नाही.
विकिपीडियाचा 20 वा वाढदिवस : तुम्हाला 'या' 5 रंजक गोष्टी माहितीयेत का?
आजच्या घडीला विकिपीडिया 300 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. या वेबसाईटचं काम स्वयंसेवी संपादकांकडून सांभाळलं जातं, हे विशेष.
मार्नस लबूशेन टीम इंडियाची डोकेदुखी ठरणार का?
ऑस्ट्रेलियात एका चॅरिटी मॅचनिमित्त सचिन तेंडुलकर गेला असता त्याने मार्नस लबूशेन या खेळाडूची स्तुती केली होती.
'या' आजारापासून बचावासाठी 432 वर्षांपूर्वी छापले होते सोशल डिस्टन्सिंगचे नियम
प्लेगचा संसर्ग झाल्याची शंका असलेल्या लोकांचं विलगीकरण करण्याचं धोरण पहिल्यांदा राबवणाऱ्यांमध्ये इटलीचा समावेश होतो.
डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव खालच्या सभागृहात संमत
अमेरिकेच्या संसदेवर 6 जानेवारी रोजी हल्ला करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना डोनाल्ड ट्रंप यांनी उसकावलं होतं, असं या प्रस्तावात म्हणण्यात आलं आहे.
व्हीडिओ, कोरोना झाल्यावर निर्माण झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते?, वेळ 1,29
कोरोना काही जग सोडायचं नाव घेत नाहीये. उलट कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
सोन्याच्या तस्करीत भारताला मागे टाकणारा पाकिस्तानचा 'गोल्ड किंग'
पाकिस्तानात सेठ आबिद यांना 'गोल्ड किंग' म्हणून ओळखलं जायचं. सोन्याची तस्करी करून गडगंज श्रीमंत झालेल्यांपैकी ते एक होते.
एकाच वेळी 9 खेळाडूंना दुखापत, ब्रिस्बेन टेस्टमध्ये काय होणार?
सिडनी टेस्ट अर्निणित राखल्यानंतर भारतीय संघ दुखापतींनी वेढला गेला आहे. ब्रिस्बेन टेस्टसाठी 11खेळाडू उभं करणं आव्हान आहे.
आशेची किरणं
'मी दाढी करायचे, एकदम पुरुषी होते पण आता मी स्वप्नील शिंदेची 'सायशा' शिंदे झालेय'
प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे आता सायशा शिंदे आहे. इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्याने स्वत:मधल्या बदलाची माहिती दिली आहे.
व्हीडिओ, गुलाबाची शेती करून तयार केलेला गुलकंद - पाहा व्हीडिओ, वेळ 2,08
गुजरातच्या नवसारीमधील शमशादबेन राहतात. त्या स्वत: गुलाबाची शेती करुन गुलकंद तयार करतात
व्हीडिओ, हात गेला, पाय गेले पण जिद्द ठेवून टिंकेश बनला जिम ट्रेनर, वेळ 3,47
शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता त्याने फिटनेस हेच आपलं ध्येय बनवलं. त्याच्या जिद्दीची ही कहाणी.
व्हीडिओ, आदिवासी महिलांनी सुरू केलेलं रेस्टॉरंट, वेळ 2,48
गुजरातमधल्या व्यारा इथं आदिवासी महिलांनी एकत्र येऊन रेस्टॉरंट सुरू केलं आहे.
व्हीडिओ, आंब्याच्या कोयीपासून तयार केलेला ड्रेस तुम्ही पाहिलात का?, वेळ 2,12
आंबा खायला, आमरस प्यायला तुम्हाला आवडत असेल पण आंब्याचा ड्रेस मिळाला तर?
व्हीडिओ, लॉकडाऊनच्या काळात 13 लाख किंमतीचे अंजीर विकणारा इंजिनिअर शेतकरी, वेळ 3,39
पुणे जिल्ह्यातल्या दौडमधील इंजिनिअर असलेले शेतकरी समीर डोंबे पाच एकरवर अंजीर पीक घेतात.
व्हीडिओ, जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान आपल्या शेजारच्या देशातल्या होत्या, वेळ 3,22
1960मध्ये सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या होत्या.
व्हीडिओ, देश सक्षमपणे हाताळणाऱ्या फिनलँडचं 'महिला राज', वेळ 2,43
फिनलँडमध्ये 5 पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. या पाचही पक्षांच्या नेत्या महिला आहेत.
ऑक्सफर्ड लशीच्या शिल्पकार प्रा. सारा गिल्बर्ट यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
ऑक्सफर्डची लस 70 टक्के संरक्षण देत असल्याचं चाचण्यांमध्ये आढळून आलंय. तर लशीच्या डोसचं प्रमाण बदलल्यास ही परिणामकारकता 90 टक्क्यांपर्यत वाढू शकते, असं संशोधकांचं म्हणणं आहे.